Free Printable Worksheets
Font size
More settings
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) बगदादच्या नवाबाने कोणती स्पर्धा ठेवली होती?
खोटे बोलण्याची
खरे बोलण्याची
२) पहिल्या स्पर्धकाने काय सांगितले?
मी गाई पेक्षा मोठी मधमाशी पाहिली.
मी म्हशी पेक्षा मोठी मुंगी पाहिली आहे ती एका वेळेस ४० लिटर दूध देते.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
१) शक्य ×
खरे
अशक्य
२) सकाळी ×
रात्री
पहाटे
३) मोठी ×
खोटी
छोटी
४) मूर्ख ×
शहाणा
वेडा
View all
10 questions
chaval ki rotiyaan class5 hindi
Worksheet
•
1st - 10th Grade
विराम चिह्न
4th - 6th Grade
Marathi riddles
5th Grade
पुष्प की अभिलाषा और वचन
5 questions
समूहदर्शक शब्द
५. मुंग्यांच्या जगात
class 6 : Marathi : जोडशब्द : 1
4th - 9th Grade
Class 5 Objective Questions