Worksheetsपाठ : बादशहाचा लाडका नोकर
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
१. बादशहा कोठून प्रवास करत होता ?
a)
आकाशातून
b)
जंगलातून
c)
वाळवंटातून
2.
२. बादशहाचा नोकर रंगाने कसा होता ?
a)
गोरा
b)
काळा
c)
सावळा
3.
३. वाळूमध्ये काय विखुरले होते ?
a)
सोने
b)
हिरे
c)
मोती
4.
४. सर्वजण कशावर स्वार होऊन प्रवास करत होते ?
a)
उंटावर
b)
हत्तीवर
c)
घोड्यावर
5.
५. बादशहाचे इतर नोकर त्याची --------- करीत.
a)
ईर्षा
b)
गंमत
c)
मजा
6.
६. सर्वांच्या पुढे -------- उंट होता.
a)
नोकरांचा
b)
माणसांचा
c)
बादशहाचा
7.
७. नोकर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
a)
सेवक
b)
राजा
c)
मालक
8.
८. खाली या शब्दाचा विरुधार्थी शब्द शोधा.
a)
खोल
b)
उथळ
c)
वर
9.
९. मोती या शब्दाचे अनेकवचन शोधा.
a)
मोत्या
b)
मोती
c)
मोते
10.
१०. मान या शब्दाचे अनेकवचन शोधा.
a)
मानो
b)
मान
c)
माना
100 %
