NEW
Font size
WorksheetsMarathi ASL
Total questions: 11
Worksheet time: 6mins
गोष्टीचे नाव काय आहे?
प्रामाणिक गवंडी
प्रामाणिकपणाचं बक्षीस प्रामाणिक
प्रामाणिक लाकूडतोड्या
गोष्टीमध्ये पेंटरचे नाव काय आहे?
बॉबी
जॉनी
विल्सन
त्या बाईला काय रंगवायचे होते?
खिडकी
दरवाजा
घर
खिडकी रंगवण्याचे किती नाणे मिळणार होते?
चार
दोन
तीन
बैलगाडीत काय होते?
सोने-चांदी
फळे आणि कपडे
नाणे
विल्सन च्या मित्राचे नाव काय होते?
हरी
जॉन
टॉम
व्यापाराने विल्सनला काय रंगविण्यास सांगितले ?
घर
नाव
खिडकी
विल्सनने नाव रंगवण्यासाठी किती किंमत सांगितली?
चार तांब्याची नाणी
दोन तांब्याची नाणी
एक चांदीचे नाणे
विल्सनने बाजारातून काय विकत घेतले?
खेळणी
फळे
रंग
व्यापाराने विल्सनचे चांगले काम पाहून त्याला काय दिले ?
चार तांब्याची नाणी
चार चांदीचे नाणी
चार सोन्याचे नाणी
व्यापा-याने बायकोचा जीव वाचवल्या बद्दल विल्सनला काय बक्षीस दिले ?
पन्नास सोन्याची नाणी
वीस सोन्याची नाणी
शंभर सोन्याची नाणी
