wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade - 7 - 3rd lang Cyp

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

a. ............. आकार घ्यावे.

a)

चित्रविचित्र

b)

वेडेपिसे

2.

b.एका _________ झाडाखाली मनुष्य ______ पडलेला दिसला.

a)

जांभळीच्या, उताणा

b)

आंब्याच्या, पालथा

3.

c.वाटसरुचा _______ऐकून घोडेस्वारला आपली चूक कळली.

a)

कविता

b)

उपदेश

4.

d.देणाऱ्याचे _______ घ्यावे.

a)

पाय

b)

हात

5.

e.. एक घोडेस्वार बाजारात चालला होता.

a)

चूक

b)

बरोबर

6.

f.सदा आरामकरच्या गावाचे नाव नागपूर होते.

a)

बरोबर

b)

चूक

7.

g. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी.

a)

चूक

b)

बरोबर

8.

h. जनाबाई ची माळ घ्यावी.

a)

चूक

b)

बरोबर

9.

i. लिंग बदला.

कावळा-

a)

कावळी

b)

कावळा

10.

J.लिंग बदला.

घोडा -

a)

घोडा

b)

घोडी