NEW
Font size
Worksheetsचिंतामणी प्रश्नमंजुषा १
Total questions: 15
Worksheet time: 8mins
गणपती चे नातेवाईक कोण ?
चंद्र
लाभ
दुर्वा
नंदी
गणपती खालीलपैकी कोणत्या नावानेही ओळखले जातात ?
राधेय
विकट
लक्ष्मीकांत
अयप्पा
'सुखकर्ता दुःखहर्ता' ही आरती कोणी लिहिली ?
ज्ञानेश्वर महाराज
रामदास स्वामी
व्यास मुनी
पराशर मुनी
गणपतींनी यापैकी कोणत्या असुराचा वध केला आहे ?
हिरण्य
अंधकासूर
कामासूर
महिषासूर
कोणता अष्टविनायक गणपती कोकणात आहे ?
सिद्धिविनायक
मयुरेश्वर
बल्लाळेश्वर
मोरेश्वर
देव - वाहन योग्य जोडी कोणती ?
यम - वाघ
गणपती - हत्ती
विष्णू - गरुड
रेणुकादेवी - मोर
गणपतीच्या मुलीचे नाव ?
उमा देवी
रिद्धी
मंदोदरी
संतोषी माता
चित्रात दर्शवलेले ओळखा
सुदर्शन
त्रिशूल
ऐरावत
परशु
गणपती वाहन उंदीर आधीच्या जन्मात कोण होते ?
मूषकसूर
क्रौंच
धुम्म
चोरासुर
गणेशांचा एक दात तुटण्यामागे कोण कारणीभूत होत ?
शंकर
परशुराम
इंद्र
बाणासुर
यातले गणपतीला काय वर्ज्य आहे ?
मोदक
बेल
तुळस
पारिजातक
उजव्या सोंडे चा गणपती कोठे आहे ?
रांजणगाव
लेण्याद्री
पद्मालय
थेऊर
कोणत स्थान साडेतीन गणेश पीठ मधे समाविष्ट नाही ?
मोरगाव
राजूर
सिद्धटेक
पद्मालय
गणेशांनी गोकर्ण महाबळेश्वर येथे कोणाची फजिती केली होती ?
इंद्र
रावण
बळी
कार्तिक स्वामी
कोणत्या ग्रंथाच्या लिखाणात गणेशांचा सहभाग होता
ऋग्वेद
सामवेद
रामायण
महाभारत
