wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी पुनरावृत्ती

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

अंत या शब्दाचा समानार्थी शब्द ............... आहे.

a)

धनिक

b)

सण

c)

शेवट

2.

थोडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ............. आहे.

a)

रात्र

b)

जास्त

c)

जुने

3.

वह्या शब्दाचे एकवचन ............... आहे.

a)

वही

b)

वहे

c)

वह

4.

मूल शब्दाचे अनेकवचन .................. आहे.

a)

मुला

b)

मुले

c)

मूल

5.

होड्या शब्दात ................. जोडाक्षर आहे.

a)

ठ् + या

b)

ड् + या

c)

ह् + या

6.

ण् + या हे जोडाक्षर असलेला शब्द निवडा.

a)

पाणयाची

b)

उद्या

c)

पाण्याची

7.

माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे. (हे वाक्य कोण कोणास म्हणाले.)

a)

आई मिनूला

b)

मिनू आईला

c)

मिनू बाबांना

8.

झाडावर फुले फुलतात. (चूक की बरोबर निवडा.)

a)

चूक

b)

बरोबर

9.

टीव्ही जवळून पाहिल्यास डोळे दुखत नाहीत. (चूक की बरोबर निवडा.)

a)

बरोबर

b)

चूक

10.

झाडे फळे देत नाहीत. (चूक की बरोबर निवडा.)

a)

बरोबर

b)

चूक