wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Quiz

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

कोणता महिना आला की पावसाळ्याचे वेध लागतात?

a)

आषाढ

b)

भाद्रपद

c)

ज्येष्ठ

d)

चैत्र

2.

विशेषण आणि विशेष्याची योग्य जोडी ओळखा

a)

विहंगम - पायवाट

b)

कुंद - वातावरण

c)

गरमागरम - वारा

d)

कोणतेच नाही

3.

सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे.

वाक्यातील नाम ओळखा

a)

एक

b)

आहे

c)

हे

d)

सांगली

4.

सबबचा समानार्थी शब्द ओळखा

a)

वेळ

b)

सुट्टी

c)

कारण

d)

पत्र

5.

वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा


जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.

a)

जिगरबाज

b)

भटक्यांसाठी

c)

किल्ला

6.

नातवंडांस पत्र कोणत्या पुस्तकातून घेतले आहे?

a)

सुलभभारती इयत्ता आठवी

b)

आजी - आजोबांची पत्रे

c)

फास्टर फेणे

d)

किशोर फेब्रुवारी २०१७

7.

वाक्याचा प्रकार ओळखा:


माझे नाव जान्हवी आहे

a)

केवलवाक्य

b)

मिश्रवाक्य

c)

संयुक्तवाक्य

8.

कावळ्या किल्ल्याहून कोणते गाव दिसते ?

a)

कोकण

b)

माहाड

c)

कोल्हापूर

d)

सोलापूर

9.

वचन बदला:


होडी

a)

होडी

b)

होड्या

c)

हौडी

10.

लेखकाला मिळालेला पुरस्कार

a)

ऑस्कर पुरस्कार

b)

नोबल पुरस्कार

c)

अर्जुन पुरस्कार

d)

पद्मा भूषण