wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विशेषण ( सहावी )

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

१. ' रामू हुशार मुलगा आहे'. या वाक्यातील विशेषण ओळखा.

a)

रामू

b)

हुशार

c)

मुलगा

d)

आहे

2.

२. आईला पाहताच तिला ------- झाला होता .

a)

दुःख

b)

आश्चर्य

c)

भीती

d)

आनंद

3.

३.

a)

लहान फुले

b)

लाल फुले

c)

खूप फुले

d)

वाईट फुल

4.

४. माझ्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. विशेषण ओळखा

a)

माझ्या

b)

प्रथम

c)

क्रमांक

d)

चित्राला

5.

५.ज्या विशेषणाद्वारे नामाची संख्या दाखवली जाते त्यास --------विशेषण म्हणतात.

a)

गुणवाचक विशेषण

b)

निश्चित संख्यावाचक विशेषण

c)

संख्यावाचक विशेषण

d)

अनिश्चित संख्यावाचक विशेषण