NEW
Font size
Worksheetsमराठी बंधुप्रेम
Total questions: 11
Worksheet time: 4mins
महाभारत हा ग्रंथ कोणी लिहिला ?
वाल्मिकी
विशिष्ट
ऋषी व्यास
पांडव व कौरव किती होते ?
पांडव : ५
कौरव : १००
पांडव : २
कौरव : ३४५
पांडव : १७
कौरव : १४५
दुर्योधनाने धर्मराजाला काय खेळायला बोलावले ?
आटयापाटया
बुद्धिबळ
द्यूत
कौरवांच्या आईवडिलांचे नाव काय होते ?
धुतराष्ट्रत आणि गांधारी
पंडु आणि कुंती
अर्जुनाने कोणाचा पराभव केला ?
नकुल
चित्ररथ
दुर्योधन
चुक कीं बरोबर
दुर्योधन स्वभावाने शांत व समंजस नव्हता.
बरोबर
चुक
समानार्थी शब्द
बरोबर ओळखा
शूर - पराक्रमी
कपटी - क्रोध
मदत - सेवक
धर्मराजाचे उदार मन पाहून कोणाला स्वतःचीच लाज वाटत होती ?
युधिष्टीर
दुर्योधन
चित्ररथ
चित्ररथाने दुर्योधनाला रथाला बांधलेले कोणी पाहिले ?
राजाने
ऋषींनी
पांडवांनी
कौरवांनी
पांडवांना वनात का जावे लागले ?
द्यूत खेळताना कौरव हरले .
द्यूत खेळताना पांडव हरले.
द्यूत खेळताना गंधर्व हरले.
चुक की बरोबर
कौरव व पांडवांचे एकमेकांशी पटत असे.
चुक
बरोबर
