Worksheetsclass-१practice quiz
Total questions: 15
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
खालीलपैकी गोड पदार्थ ओळखा
a)
मिरची
b)
कैरी
c)
काकडी
d)
लाडू
2.
रूपे - अक्षराचा योग्य क्रम लावा
a)
कलिंगड
b)
केळ
c)
पेरू
3.
फळांचा राजा कोणते फळ आहे
a)
पेरू
b)
पपई
c)
संत्री
d)
आंबा
4.
फुलांचा राजा कोणत्या फुलास म्हणतात म्हणतात
a)
रातराणी
b)
सूर्यफूल
c)
गुलाब
d)
शेवंती
5.
गणेशाला कोणत्या प्राण्याचे शीर लावले आहे
a)
हत्ती
b)
माकड
c)
घोडा
d)
उंट
6.
बकरी काय खाते
a)
लाडू
b)
मिरची
c)
पाला
d)
कचरा
7.
घोडा कसा धावतो
a)
सावकाश
b)
वेगाने
c)
भन्नाट
d)
घोड्यावर
8.
कोकम या पदार्थाची चव कशी असते
a)
आंबट
b)
खारट
c)
तिखट
d)
गॉड
9.
गाय कुठे राहते ?
a)
गोठ्यात
b)
पाण्यात
c)
नदीत
d)
जंगलात
10.
मांजराचा आवाज कसा आहे
a)
छान
b)
मधुर
c)
म्यांव म्यांव
11.
पोपट कुठे राहतो
a)
वनात
b)
जंगलात
c)
गुहेत
d)
ढोलीत
12.
खालीलपैकी पाळीव प्राणी कोणता
a)
सिंह
b)
घोडा
c)
हत्ती
d)
मांजर
13.
पाण्यात उगवणारे फुल कोणते
a)
सूर्यफूल
b)
कमळ
c)
गुलाब
d)
झेंडू
14.
वेलीवरती येणारे फळ कोणते
a)
आंबा
b)
सफरचंद
c)
द्राक्षे
d)
टरबूज
15.
१५. कोणत्या पक्षाचा आवाज मधुर असतो
a)
कोकिळा
b)
कावळा
c)
बगळा
d)
मोर
100 %
