wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता ५ वी पाठ १६

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

खाली दिलेल्या शब्दाचे शब्दार्थ ओळखा .

गिऱ्हाईक

a)

दुकानदार

b)

खरेदी करणारे

2.

खाली दिलेल्या शब्दाचे शब्दार्थ ओळखा .

छान -

a)

घाण

b)

चांगले

c)

वाईट

3.

खाली दिलेल्या शब्दाचे शब्दार्थ ओळखा .

बंद -

a)

उघडा

b)

मिटलेला

c)

झोपलेला

4.

खाली दिलेल्या शब्दाचे विरूद्धर्थी शब्द ओळखा .

छान X

a)

चांगले

b)

सुंदर

c)

खराब

5.

खाली दिलेल्या शब्दाचे विरूद्धर्थी शब्द ओळखा.

नवे X

a)

जुने

b)

फार नवे

c)

अगदी नवे

6.

खाली दिलेल्या शब्दाचे विरूद्धर्थी शब्द ओळखा.

बंद X

a)

चालू

b)

मिटलेले

c)

झाकलेले

7.

खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.

पाय नाचवीत कोण आले ?

a)

मांजर

b)

माकड

c)

अस्वल

8.

खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.

मनीचे पैसे कसे होते ?

a)

ताजे

b)

नवे

c)

खराब

9.

खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.

माकडाने कोल्हाला काय लावला ?

a)

हळद

b)

कुंकू

c)

गंध

10.

खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.

गुळाचा रवा कोणी मागितला ?

a)

कोल्हाने

b)

अस्वलाने

c)

मनीने