wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रस्ते साफ घरे साफ

Total questions: 9

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

आपण कचरा कुठे टाकावा असे कवितेत सांगितले आहे?

a)

बागेत

b)

फुटपाथवर

c)

कचरा कुंडीत

d)

सगळीकडे

2.

रद्दी कागद हा कोणता कचरा आहे?

a)

ओला

b)

खराब

c)

वाईट

d)

सुका

3.

दसरा सणाच्या दिवशी कोणाची पूजा करतात?

a)

लक्ष्मी

b)

कालिका

c)

चामुंडा

d)

शारदा

4.

रामाने रावणाच्या तावडीतून कोणाची सुटका केली होती?

a)

लक्ष्मण

b)

हनुमान

c)

सीतामाई

d)

कैकयी

5.

कचरा दूर नेऊन काय करतात?

a)

इकडे तिकडे फेकून देतात

b)

पसरवतात

c)

नष्ट करतात

d)

वरीलपैकी सर्व

6.

दस-याच्या दिवशी देवाला पालखी तून कुठे नेतात?

a)

गावात

b)

मंदिरात

c)

गावाबाहेर

7.

आपट्याच्या पानाला काय समजले जाते?

a)

रूपये

b)

पैसा

c)

चां दी

d)

सोनं

8.

रामाने कोणाचा वध केला?

a)

राक्षस

b)

रावण

9.

तुम्हाला आवडणा-या सुंदर ठिकाणाचे चित्र काढा.