Worksheetsमकरसंक्रांत
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
इंद्रधनुष्याचे रंग x भारताच्या ध्वजाचे रंग =?
a)
१०
b)
२१
c)
२८
d)
११
2.
प्रेम दिवस - बाल दिवस = ?
a)
१४
b)
२८
c)
०७
d)
००
3.
गोल्डन ज्युबली + आजची तारीख - सिल्व्हर ज्युबली = ?
a)
५६
b)
३०
c)
८१
d)
८९
4.
क्रिकेटचे खेळाडू + हॅाकिचे खेळाडू = ?
a)
१८
b)
२०
c)
२२
d)
२४
5.
दुर्गेचे रुप x शंकराचे नेत्र = ?
a)
१२
b)
१०
c)
२१
d)
२७
6.
पोलीसांचा नंबर - गांधीजींचा जन्मदीन = ?
a)
१०६
b)
९८
c)
१०२
d)
११०
7.
रावनाचे डोके x चौरस्ता + लग्नाचे फेरे = ?
a)
२१
b)
४७
c)
१२
d)
७४
8.
(नक्षत्र x गणेशाची तिथी) ÷ मुख्य दिशा = ?
a)
३५
b)
२७
c)
३१
d)
०५
9.
गणेशाधिपतीच्या कला ÷ जन्ममृत्युचे संस्कार - उपदिशा = ?
a)
००
b)
०४
c)
०८
d)
१२
10.
ताशचे पत्ते - कॅरमच्या सोंगट्या = ?
a)
३३
b)
३१
c)
२९
d)
२७
100 %
