NEW
Font size
WorksheetsPolitical theory and State
Total questions: 10
Worksheet time: 5mins
ॲरिस्टॉटल हा कोणत्या देशाची संबंधित होता?
ग्रीक
अमेरिका
इंग्लंड
भारत
मॅन इज सोशल अँड पॉलिटिकल ऍनिमल हे स्टेटमेंट कोणाचे आहे
प्लेटो
ॲरिस्टॉटल
महात्मा गांधी
रुसो
राज्याचेकिती घटक असतात?
5
चार
तीन
2
कोणत्या घटका शिवाय राज्य राज्य बनवू शकत नाही?
भूप्रदेश
लोकसंख्या
शासन
सार्वभौमत्व
प्लेटोने आदर्श राज्याची लोकसंख्या किती सांगितली?
दहा हजार 40
10000
पाच हजार वीस
5040
राज्याच्या निर्मितीच्या कोणत्या सिद्धांतात राजा हा केंद्रबिंदू असतो?
विकासवादी सिद्धांत
मात्र सत्ता सिद्धांत
दैवी सिद्धांत
सामाजिक करार सिद्धांत
लेविअथान हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिला?
रुसो
लासी
मोंटेस क्यू
थॉमस होबेज
राज्य पूर्व अवस्था म्हणजे काय?
निसर्ग अवस्था
पर्यावरण अवस्था
मानवी अवस्था
राष्ट्र राज्य व्यवस्था
सामूहिक ईहा ही संकल्पना कोणी मांडली?
रुसो
लॉक
प्लेटो
ॲरिस्टॉटल
राजा हा देवाचा दूत किंवा प्रतिनिधी असे कोणत्या सिद्धांताने स्पष्ट केले?
उत्क्रांतिवादाचा सिद्धांत
मार्क्सवादी सिद्धांत
सामाजिक करार सिद्धांत
दैवी सिद्धांत
