wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Kaal marathi

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

मी उद्या फिरायला जाणार आहे.

a)

वर्तमान काळ

b)

भूत काळ

c)

भविष्य काळ

d)

यां पैकी एकही नाही

2.

वर्तमान काळ: मी ॲक्टिविटी प्रेझेंट ............. आहे.

a)

यां पैकी एकही नाही

b)

केली

c)

करणार

d)

करत

3.

खालील पर्यायांपैकी भूतकाळाची उदाहरणे निवडा.

a)

गेलो होतो

b)

काल पोचलो

c)

उद्या निघणार

d)

आत्ताच बसलो

e)

उद्या बसणार

4.

काळाचे किती प्रकार आहेत ?

a)

एक

b)

चार

c)

तीन

d)

सात

5.

उद्या माझा मराठीचा पेपर आहे.

a)

भूत काळ

b)

भविष्य काळ

c)

वर्तमान काळ

6.

जी क्रिया घडलेली आहे, याचा बोध होतो त्याला भविष्यकाळ असे म्हणतात.

a)

बरोबर ✅

b)

चुक❌

7.

जी क्रिया घडत आहे याचा बोध होतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात.

a)

बरोबर✅

b)

चुक❌