Free Printable Worksheets
Font size
More settings
चिंटूचा स्वभाव कसा होता?
शांत
खोडकर
मऊ मऊ (a) शुभ्र फेस पाहून त्याला मनातल्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या.
चिंटूच्या मागे कोण लागले होते?
मोत्या
मांजर
शब्दार्थ :- Barking
भुंकणे
ओरडणे
चूक की बरोबर ओळखा :- चिंटू आजोबांची पगडी घालून उपरणे घेई.
चूक
बरोबर
View all
10 questions
मराठी शब्दभांडार
Worksheet
•
5th Grade
इयता ५ पाठ १८