Worksheetsमायेचा प्रभाव -Grade- 8
Total questions: 8
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
देवदत्त कोण होता ?
a)
गौत्तम बुद्धांचा आत्ते भाऊ
b)
गौत्तम बुद्धांचा मामे भाऊ
c)
गौत्तम बुद्धांचा मावस भाऊ
d)
गौत्तम बुद्धांचा चुलत भाऊ
2.
हत्त्नीचे नाव काय होते ?
a)
नळगिरी
b)
देवगिरी
c)
भावगिरी
d)
निलगिरी
3.
गौतम बुद्धांचे नाव काय ?
a)
राहुल
b)
आनंद
c)
शुधोधन
d)
सिद्धार्थ
4.
दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा . ' राग '
a)
प्रेम
b)
दयेश
c)
मत्सर
d)
क्रोध
5.
दिलेल्या शब्दाचा लिंग बदला .' भाऊ '
a)
भाऊजी
b)
बहीण
c)
दादा
d)
भाई
6.
दिलेल्या शब्दाचा इंग्रजी अर्थ ओळखा .'गर्दी '
a)
Road
b)
Crowd
c)
Empty
d)
place
7.
वचन बदला . ' हत्ती '
a)
हत्ते
b)
हत्तीण
c)
हत्ती
d)
हत्ता
8.
दिलेल्या अशुद्ध शब्दाचा शुद्ध शब्द ओळखा . 'प्रमूक'
a)
प्रमुख
b)
परमुख
c)
प्रमुक
d)
प्रमूख
100 %
