Worksheetsसमास
Total questions: 13
Worksheet time: 7mins
तो बेशिस्त आहे. - समास ओळखा
इतरतेतर
वैकल्पिक
अव्ययभावी
समहार
तो प्रतिमाह फिरायला जातो. - समास ओळखा
अव्ययभावी
इतरेतर
समाहार
ती हरघडी परीक्षेच्या चिंतेत असते . - समास ओळखा
अव्ययभावी
समहार
इतरेतर
वैकल्पिक
देव जागोजागी असतो. - समास ओळखा
अव्ययभावी
इतरेतर
समहार
वैकल्पिक
कोर्टात काय ते न्यायान्याय होईल
इतरेतर द्वन्द्व
वैकल्पिक द्वन्द्व
समहार द्वन्द्व
माझ्यासोबत माझे दोन-तीन मित्र येणार आहेत - समास ओळखा
इतरेतर द्वन्द्व
समहार द्वन्द्व
वैकल्पिक द्वन्द्व
खेळात हारजीत होते असते
वैकल्पिक
इतरेतर
समहार
तो अर्धापाऊण तासात येईल
इतरेतर
समहार
वैकल्पिक
आईबाबा संध्याकाळी येतील
इतरेतर
समहार
वैकल्पिक
माझ्या वाढदिवसाला माझे भाऊबहीन येणार आहेत
इतरेतर
समहार
वैकल्पिक
अव्ययभवी
शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो
समहार
वैकल्पिक
इतरेतर
अव्ययभावी
आई भाजीपाला आणायला गेली होती
समहार
वैकल्पकीक
इतरेतर
अव्ययभावी
शेतकऱ्याला दिवसरात्र राबून मिठभाकर मिळतं
अव्ययभवी
समहार
वैकल्पिक
इतरेतर
