Free Printable Worksheets
Font size
More settings
सीमा गाणे -----------------
गातात
गातो
गाती
गाते
' झाड, बाहुली, खेळतो, पडदा ' - क्रियापद ओळखा
बाहुली
झाड
खेळतो
पडदा
' मी उद्या गावी जातो ' - क्रियापद ओळखा
उद्या
मी
जातो
गावी
अबब, केवढा मोठा साप आहे हा ! क्रियापद ओळखा.
अबब
केवढा
आहे
मोठा
' लहान बाळ खेळत आहे.' क्रियापदे किती आहेत ?
तीन
दोन
एक
एकही नाही
View all
8 questions
Revision
Worksheet
•
7th Grade
5 questions
मुलीचे मनोगत
फुलपाखरु
10 questions
व्याकरण सहावी
5th - 7th Grade