Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Revision

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

कष्टकऱ्यांची आई कोण आहे?

a)

काळी माती

b)

आकाश

c)

राधा मावशी

d)

यापैकी काही नाही

2.

कष्टकऱ्यांची वस्ती कोठे आहे?

a)

घरात

b)

श्रमगंगेच्या तिरावर

c)

शहरात

d)

गावात

3.

माणुसकीचे नाते कसे आहे?

a)

अर्धवट

b)

पूर्ण

c)

अपूर्ण

d)

अभंग

4.

कोणाच्या घराभोवती फळांची आणि फुलांची झाडे होती?

a)

राधा मावशीच्या

b)

मुलींच्या

c)

लोकांच्या

d)

यापैकी काही नाही

5.

मुलींंनी राधामावशींना काय भेट दिली?

a)

फळे

b)

कपडे

c)

झाडे

d)

फुले

6.

म्हण पूर्ण करा

काखेत कळसा ______

a)

गावाला वळसा

b)

सोंगे फार

c)

शहराला वळसा

d)

लक्षण खोटे

7.

अर्थावरुन म्हण ओळखा

जसे कर्म तसे फळ

a)

अति तेथे माती

b)

इकडे आड तिकडे विहीर

c)

आयत्या बिळावर नागोबा

d)

पेरावे तसे उगवते

8.

वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा

रात्रीचा दिवस करणे

a)

रडू येणे

b)

खूप भिती वाटणे

c)

खूप कष्ट करणे

d)

विनवणे