Worksheetsअविकारी अव्यय
Total questions: 15
Worksheet time: 8mins
क्रिया विशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
............... वाहतुकीची साधने कमी होती.
समोरून
सगळीकडे
पूर्वी
घटाघटा
सावकाश
क्रिया विशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
मी............... पाणी प्यायलो.
समोरून
सगळीकडे
पूर्वी
घटाघटा
सावकाश
क्रिया विशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
मला आई .................येताना दिसली.
समोरून
सगळीकडे
पूर्वी
घटाघटा
सावकाश
क्रिया विशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
...............हिरवेगार गवत उगवले होते.
समोरून
सगळीकडे
पूर्वी
घटाघटा
सावकाश
शब्दयोगी अव्ययांचा योग्य वापर करुन रिकाम्या जागा पूर्ण करा.
सायंकाळी शेतकरी घरा.................... निघाले.
कडे
पेक्षा
मुळे
भर
जवळ
शब्दयोगी अव्ययांचा योग्य वापर करुन रिकाम्या जागा पूर्ण करा.
दिवस................ काम करुन आई दमली होती.
कडे
पेक्षा
मुळे
भर
जवळ
शब्दयोगी अव्ययांचा योग्य वापर करुन रिकाम्या जागा पूर्ण करा.
सूर्य डोंगरा...................... गेला.
कडे
पेक्षा
मुळे
भर
जवळ
शब्दयोगी अव्ययांचा योग्य वापर करुन रिकाम्या जागा पूर्ण करा.
शहराच्या सांडपाण्या............... जलप्रदूषण वाढते.
कडे
पेक्षा
मुळे
भर
जवळ
उभयान्वयी अव्यय लिहा.
आम्ही शाळेत पोहचलो........... शाळेची पहिली घंटा झाली.
किंवा
कारण
आणि
पण
उभयान्वयी अव्यय लिहा.
मला पाऊस खूप आवडतो...................मला पावसात भिजायला आवडते.
किंवा
कारण
आणि
पण
उभयान्वयी अव्यय लिहा.
बाबा रिक्षा............. बसने प्रवास करतात.
किंवा
कारण
आणि
पण
उभयान्वयी अव्यय लिहा.
आम्ही दवाखान्यात पोहचल्यावर कळले.............
डॉक्टर उशिरा येणार आहेत.
किंवा
कारण
आणि
की
खालील वाक्यांतील केवलप्रयोगी अव्यये ओळखून लिहा.
वाहवा ! याला म्हणतात धाडस !
धाडस !
याला
म्हणतात
वाहवा !
खालील वाक्यांतील केवलप्रयोगी अव्यये ओळखून लिहा.
शी! मला नाही आवडत आळूची भाजी !
मला
शी!
आवडत
आळूची
खालील वाक्यांतील केवलप्रयोगी अव्यये ओळखून लिहा.
अय्या ! कमालच आहे तुझी.
अय्या !
कमालच
तुझी.
आहे