WorksheetsUnit-2 गृह्संपत्ती व वेतनापासून उत्पन्न
Total questions: 15
Worksheet time: 8mins
खालीलपैकी कोणते उत्पन्न करमुक्त आहे
अ. महागाई भत्ता
ब. शहर शतीपूर्ती भत्ता
क. विदेश भत्ता
ङ चिकित्सा भत्ता
एका सरकारी कर्मचाऱ्याला गतवर्षात 1,20,000 रु. वेतन आणि 10,000 रु. मनोरंजन भत्ता मिळाल. त्याने मनोरंजनावर 6,000 रु. खर्च केले. धारा 16 (2) मध्ये त्याला कपात मिळेल.
अ. 10,000
ब. 6,000
क. 5,000
ड. निरंक
खालिलपैकी कोणता भत्ता आयकरातून पूर्णपणे करमुक्त आहे.
अ. महागाई भत्ता
ब. घरभाडे भत्ता
क. विदेश भत्ता
ड. यापैकी नाही
सकल वेतनातून ----- ला कपात मिळते.
अ. व्यवसाय कर
ब. मनोरंजन कर
क. आयकर
ड. विमा हप्ता
वेतनामध्ये ----- समावेश होतो.
अ. मजूरी
ब.पेंशन
क. विक्रीवर कमिशन
ड. या सर्वांचा
मनोरंजन भत्त्याची सुट ----- यांना मिळते.
अ. सरकारी कर्मचारी
ब. खाजगी कर्मचारी
क. दोघांनाही
ड. दोघांनाही नाही
प्रमाणित भविष्यनिधी खात्यामध्ये जमा व्याज ----- पर्यंत करमुक्त असते.
अ. 8 टक्के
ब. 9 टक्के
क. 9.5 टक्के
ड. 10 टक्के
घरभाडे भत्ता -----
अ. पूर्णत: करमुक्त असतो
ब. एका मर्यादेपर्यंत करमुक्त असतो
क. मोठ्या शहरामध्ये करमुक्त असतो
ड. सरकारी कर्मचाऱ्यांना करमुक्त असतो
गृहसंपत्तीच्या उत्पन्नाची गणना करतांना गृहसंपत्तीवरील व्याज सोडून इतर व्ययाकरीता ----- कपात मिळते.
अ. वार्षिक मुल्याच्या 1/5
ब. वार्षिक मुल्याच्या 1/4
क. वार्षिक मुल्याच्या 30 टक्के
ड. प्राप्त भाड्याच्या ¼
घर बांधण्याच्या पूर्वीच्या काळातील व्याजाला ----- कपात मिळते.
अ. 2 वर्ष 2 हप्त्यात
ब. 3 वर्ष 3 हप्त्यात
क. 4 वर्ष 4 हप्त्यात
ड. 5 वर्ष 5 हप्त्यात
स्वत:च्या व्यवसायात उपयोगात आणलेल्या गृहसंपत्तीचे उत्पन्न ----- हे असते.
अ. शुध्द लाभ
ब. उचित भाडे
क. नगरपालिका मुल्य
ड. शून्य
स्वत: राहत्या घराचे वार्षिक मुल्य ----- असते.
अ. नगरपालिका मुल्यांकन
ब. उचित भाडे
क. शून्य
ड. वरीलपैकी कमी
एका घराचे वार्षिक मुल्य 40,000 रु. आहे. धारा 24(A) अंतर्गंत ----- कपात मिळेल.
अ. 8,000 रु
ब. 10,000 रु
क. 12,000 रु
ड. 15,000 रु
गृहसंपत्तीच्या सकल वार्षिक मुल्याची गणना करतांना नगरपालिका कर ----- यांनी भरला असेल तरच कपात मिळेल.
अ. भाडेकरुने
ब. घरमालकाने
क. गतवर्षात कर देय असल्यास
ड. यापैकी नाही
गृहसंपत्तीच्या सकल वार्षिक मुल्याची गणना करतांना नगरपालिका कर ----- यांनी भरला असेल तरच कपात मिळेल.
अ. भाडेकरुने
ब. घरमालकाने
क. गतवर्षात कर देय असल्यास
ड. यापैकी नाही
