NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsअक्षरवेल ४
Total questions: 13
Worksheet time: 7mins
Name
Class
Date
1.
जंगलात कोण फिरत होता
a)
वाघ
b)
कोल्हा
c)
कावळा
2.
झाडावर कोण बसला होता?
a)
कोल्हा
b)
कावळा
c)
पोपट
3.
कावळ्याच्या तोंडात काय होता?
a)
चपाती
b)
पुरी
c)
मासांचा तुकडा
4.
शेवटी कोल्ह्याला मासांचा तुकडा मिळाला
a)
चूक
b)
बरोबर
5.
कोल्हा कावळ्याला म्हणाला , " तुमचा आवाज़ खूप -------- आहे"
a)
मोठा
b)
छोटा
c)
मधुर
6.
मूर्ख कान बनला?
a)
कोल्हा
b)
कावळा
c)
पोपट
7.
अरे, अरे ------लपलास का रे?
a)
धरती
b)
पावसा
c)
पाण्या
8.
उन्हाने तापलेली --------- म्हणे , टपो-या थेंबांनी भिजवून ताक बरे!
a)
धरती
b)
वारा
c)
ढग
9.
कोण रुसला आहे?
a)
ऊन
b)
पाऊस
c)
धरती
10.
पावसाचे थेंब कसे आहेत?
a)
टपोरे
b)
कोमट
c)
सुके
11.
मुले पावसात काय होऊन नाचनार आहेत?
a)
छान
b)
लपून
c)
बेभान
12.
काळे - काळे ढग कुठे जमणार आहेत?
a)
घरात
b)
आकाशात
c)
ऊनात
13.
उन्हाने कोण तापली आहे?
a)
सूर्य
b)
आकाश
c)
धरती
Reset
