Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

माझा अनुभव-१

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.
  1. चंदनला आनंद का झाला?

a)

सुमा भेटायला आली म्हणून

b)

रेहाना भेटायला आली म्हणून

c)

सुमा आणि रेहाना भेटायला आले म्हणून

2.
  1. ‘मी’ हा शब्द कोणासाठी आला आहे?

a)

सुमासाठी

b)

रेहानासाठी

c)

सुमा आणि रेहानासाठी

3.
  1. मुलींनी चंदनला काय काय दिले?

a)

फळे

b)

फुले

c)

फळे आणि फुले

4.
  1. "काळजी घे. वेळेवर औषध घे." असे कोण म्हणाले?

a)

सुमा

b)

रेहाना

c)

चंदन

5.
  1. "तू लवकर बरा हो." असे कोण म्हणाले?

a)

सुमा

b)

रेहाना

c)

चंदन

6.
  1. "आता मला बर वाटतय." असे कोण म्हणाले?

a)

सुमा

b)

रेहाना

c)

चंदन

7.
  1. समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

a)

मित्र - शत्रू

b)

मित्र - सखा

c)

मित्र - भाऊ

8.
  1. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

a)

भित्रा x घाबरट

b)

भित्रा x भीती

c)

भित्रा x धीट

9.
  1. अनेकवचनाचा शब्द ओळखा

a)
  1. चेहरे 

b)

औषध

c)

फळ

10.
  1. 'Sick' -मराठी शब्द ओळखा

a)
  1. आजारी

b)

कमजोर

c)

ताप