NEW
Font size
Worksheetsविशेषण -gp
Total questions: 10
Worksheet time: 5mins
विशेषणचे प्रकार ओळखा ?
गुणवाचक -प्राशनार्थी विशेषण
गुणवाचक - संख्यावाचक - सर्वनामीक विशेषण
आत्मवाचक विशेषण - गुणवाचक विशेषण
पुरुषवाचक विशेषण - गुणवाचक विशेषण - आत्मवाचक विशेषण
खालील वाक्यातील विशेषण ओळखा ?
1)मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो ?
2)शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात ?
1)वास -सुटणे
2)शेतमळे -महिने
1)सुंदर -रम्य -एक
2)बारा -हिरवेगार
1)मातीचा - सुटतो
2)शेत -असतात
1)वास -असतो
2)बारा -असतात
खालील शब्दतील विशेषण शब्दची जोडी ओळखुन लिहा ?
कापड -मोठा - भारत -त्याने
तीन - धाकटा -उंच -पिवळा -पाव
पंख - अनेक -हिमालय -पुस्तक
लहान -गोविंद -तो -आपण
खालील विशेषण शब्द ओळखुन वाक्य पुर्ण करा ?
1)खो-खो ----------डाव होऊ दे .
2)तो -----------कपडे घालून आला .
3)-----------मुले घराकडे धावली.
काही -छान - एक
एक -नवीन -दोन्ही
नवे -प्रसिद्ध -काही
हळवे -कोवळे -सुंदर
योग्य नाम -विशेषण जोडी लावा.?
अ ब
हळवे घर
कोवळे स्वर
मोकळी अंकुर
सुंदर वाट
घर -अंकुर -वाट -स्वर
वाट -अंकुर-घर -स्वर
घर -अंकुर -वाट -स्वर
स्वर - अंकुर -वाट -घर
खालील नामाला विशेषण लावा ?
ढग
निळे
खालील नामाला विशेषण लावा ?
2 लाल गुलाब
फूल
विशेषणचा योग्य प्रकार ओळखा ?
हा माणूस नवीन सुंदर कोट घालून उभा आहे ?
संख्याविशेषण
गुणविशेषण
चित्रावरून विशेषणचा प्रकार ओळखा ?
ही मुलगी पहिली आली आहे.
सर्वनामीक विशेषण
संख्याविशेषण
हा विशेषण प्रकार ओळखा ?
संख्याविशेषण
गुणविशेषण
