Worksheetsवासाची किंमत
Total questions: 10
Worksheet time: 5mins
शिवानीने आईकडे काय मागितले ?
थैली
भाजी
पैसे
मिठाई
कुंदापूरला आठवडा बाजार कधी भरायचा ?
रविवारी
बुधवारी
गुरुवारी
शनिवारी
थैलीत पैसे कसे जमले होते ?
मिठाईचे
भाजी विकून जमलेले
लोकांनी दिलेले
यापैकी नाही
शिवानी कोठे राहायची?
कुंदापूर येथे
कुंदापूरजवळच्या उंबराच्या वाडीत
आंबेवाडी
यापैकी नाही
मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे. हे वाक्य कोणी कोणास म्हटले?
शिवानी ने हलवायास म्हटले
हलवाई शिवानीला म्हणाला
यापैकी नाही
बाजारात शिवानी फिरत-फिरत कोठे गेली?
फळांच्या दुकानाजवळ
भाजीच्या दुकानाजवळ
मिठाईच्या दुकाना जवळ
कपड्याचे दुकान जवळ
शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची.
हे विधान बरोबर आहे
हे विधान चूक आहे
शिवानीने चिल्लर पैशाची थैली दुकानदाराला दिली.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे
योग्य विधान ओळखा
शिवानी आठ नऊ वर्षाची होती.
शिवानी चतुर होती.
शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच शिवानी वर खुश असायचे.
वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
अहो तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार? हे विधान कोण कोणास म्हणाले ?
आई-बाबा शिवानीला म्हणाले.
दुकानदार शिवानीला म्हणाला.
शिवानी दुकानदाराला म्हणाली
यापैकी नाही
