Font size
Worksheetsपरिसर अभ्यास २ शिवछत्रपती
Total questions: 10
Worksheet time: 6mins
शहाजीराजे ......... भाषेचे गाढे पंडित होते.
मराठी
संस्कृत
कन्नड
बंगाली
जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना पुणे जहागिरीची व्यवस्था……....पाहत होते
दादाजी कोंडदेव
शहाजीराजे
लखुजी जाधव
विठोजी
…………. ने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले.
निजामशाहा
मुघल बादशाहा
आदिलशाहा
कुतुबशाहा
दादाजी कोंडदेव………… किल्ल्याचे सुभेदार होते.
शिवनेरी
तोरणा
रायगड
कोंढाणा
............. लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या होती.
जिजाबाई
उमाबाई
सईबाई
दीपाबाई
शिवरायांचे ............ घराण्यातील सईबाई यांच्याशी विवाह झाला.
जावळीचे मोरे
मुधोळचे घोरपडे
फलटणच्या नाईक निंबाळकर
सिंदखेडचे जाधव
योग्य जुळणी करा.
सामराज नीळकंठ
पेशवे
बाळकृष्ण हनमंते
मुजुमदार
रघुनाथ बल्लाळ
सबनीस
माणकोजी दहातोंडे
सरनोबत
सोनोपंत
डबीर
मावळात राहणाऱ्या लोकांना .......... म्हणत.
मावळे
सरदार
शेतकरी
सैनिक
.............. आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता.
संभाजीराजांनी
निजामशाहाने
आदिलशाहाने
शहाजीराजांनी
निजामशाहीचा वजीर ............ याचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते.
दादाजी कोंडदेव
मलिक अंबर
फत्तेखान
माणकोजी दहातोंडे
