NEW
Font size
S
M
L
XL
Worksheets8th NMMS
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
जानेवारी , मार्च , मे , ?
a)
ऑगस्ट
b)
नोव्हेंबर
c)
फेब्रुवारी
d)
जून
2.
तूप , दही , लोणी , तेल
a)
तूप
b)
दही
c)
लोणी
d)
तेल
3.
मराठी , हिंदी , कन्नड , तेलगू ,
a)
मराठी
b)
हिंदी
c)
कन्नड
d)
तेलगू
4.
' सिस्टिम ' या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता ?
a)
जोडणी
b)
प्रणाली
c)
वापरकर्ता
d)
माहिती
5.
जसे, गंजी - गवताची , तसे ............ - धान्याची
a)
चळत
b)
रास
c)
जाळी
d)
जुडी
6.
दिलेल्या पर्यायांमधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता ?
a)
हरिण
b)
वाघ
c)
ससा
d)
चित्ता
7.
12 KG + 1350 GM = किती ?
a)
1362 KG
b)
1362 GM
c)
13.350 KG
d)
13.350 GM
8.
In which state kaziranga national park is situated?
a)
Gujarat
b)
Assam
c)
Rajasthan
d)
Maharashtra
9.
पुढीलपैकी कोणता शब्द ' हत्ती ' या अर्थाने येत नाही ?
a)
मृगेंद्र
b)
नाग
c)
कुंजर
d)
गज
10.
'करमरकर ' या शब्दा मध्ये सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणते ?
a)
क
b)
र
c)
म
d)
व
Reset
