NEW
Font size
Worksheetsछत्रपती शिवाजी महाराज प्रश्नोत्तरी
Total questions: 15
Worksheet time: 8mins
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
३ एप्रिल १६३०
१९ फेब्रुवारी १६३०
१९ फेब्रुवारी १६३७
६ जून १६७४
शिवाजी महाराजांचे वडील कोण होते?
मालोजीराजे भोसले
शहाजीराजे भोसले
विठोजीराजे भोसले
बाबाजीराजे भोसले
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
५ जून १६८०
५ जून १६६०
६ जून १६८०
६ जून १६७४
"तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पाहिला नाही" असे दिलेरखान कोणाला म्हणाला?
फिरंगोजी नरसाळा
बाजीप्रभू देशपांडे
मुरारबाजी
तानाजी
शिवाजी महाराजांचे राज्य मुख्यतः कुठे होते?
पश्चिम भारत
दक्षिण भारत
पूर्व भारत
उत्तर भारत
शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर राज्याभिषेक केला?
शिवनेरी
प्रतापगड
रायगड
राजगड
शिवाजी महाराजांचे आईचे नाव काय होते?
लक्ष्मीबाई
जिजाबाई
दीपाबाई
सईबाई
शिवाजी महाराजांचा वारसा कोणत्या चळवळीत महत्त्वाचा मानला जातो?
भारतीय स्वातंत्र्य चळवळ
आर्थिक चळवळ
सामाजिक चळवळ
शैक्षणिक चळवळ
शिवाजी महाराजांनी सुरत शहर कधी लुटले?
१६६२
१६६४
१६६७
१६६५
शिवाजी महाराजांनी किती किल्ले पुरंदरच्या तहात सोडले?
२३
२५
२२
२०
शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
रायगड
पुरंदर
शिवनेरी
राजगड
अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांसोबत_____ हा त्यांचा विश्वासू सरदार होता.
जिवा महाला
बडा सय्यद
कृष्णाजी भास्कर
नेतोजी पालकर
शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर राज्याभिषेक केला?
पन्हाळा
सुरत
रायगड
जंजिरा
पुढीलपैकी कोण शिवाजी महाराजांचा मुख्य सेनापती नव्हता?
प्रतापराव गुजर
नेतोजी पालकर
जयसिंग
हंबीरराव मोहिते
