NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsसामान्य ज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
महाराष्ट्राच्या राजधानी कोणती?
a)
नागपूर
b)
पुणे
c)
मुंबई
d)
कोल्हापूर
2.
भारताची राजधानी कोणती?
a)
कोलकाता
b)
चेन्नई
c)
मुंबई
d)
दिल्ली
3.
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
a)
मोर
b)
गरुड
c)
हरियाल
d)
पोपट
4.
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
a)
सिंह
b)
वाघ
c)
हरिण
d)
हत्ती
5.
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
a)
गुलाब
b)
चाफा
c)
कमळ
d)
जास्वंद
6.
फुलांचा राजा कोण?
a)
मोगरा
b)
कमळ
c)
गुलाब
d)
झेंडू
7.
पक्षांचा राजा कोण?
a)
गरुड
b)
मोर
c)
कोंबडा
d)
घार
8.
प्राण्यांचा राजा कोण?
a)
वाघ
b)
हत्ती
c)
हरिण
d)
सिंह
9.
आपले राष्ट्रीय फळ कोणते?
a)
आंबा
b)
सफरचंद
c)
जांभूळ
d)
फणस
10.
महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते?
a)
पुणे
b)
मुंबई
c)
नागपूर
d)
कोल्हापूर
Reset
