wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

GK Quiz

Total questions: 5

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

a)

गुलाब

b)

झेंडू

c)

कमळ

d)

चमेली

2.

"जय जवान जय किसान" हा नारा कोणी दिला ?

a)

लाल बहादुर शास्त्री

b)

महात्मा गांधी

c)

पीडित जवाहरलाल नेहरू

d)

सरदार वल्लभभाई पटेल

3.

भारताच्या वायव्य दिशेला कोणता देश आहे ?

a)

श्रीलंका

b)

म्यानमार

c)

बांगलादेश

d)

पाकिस्तान

4.

नासिक जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?

a)

नारळ

b)

आंबे

c)

द्राक्ष

d)

पेरू

5.

महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

a)

नंदुरबार

b)

धुळे

c)

बुलडाणा