Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

navodaya test

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे?

a)

2

b)

3

c)

1

d)

5

2.

ही संख्या मूळ संख्या अथवा संयुक्त संख्या नाही.

a)

1

b)

2

c)

3

d)

4

3.

एक ते दहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे

a)

55

b)

40

c)

50

d)

65

4.

एक ते शंभर पर्यंतच्या संख्यात 0 ही संख्या वेळा येते

a)

10

b)

12

c)

11

d)

9

5.

एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या आहेत

a)

22

b)

23

c)

24

d)

25