wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विज्ञान

Total questions: 7

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी काय काच वापरण्यासाठी वापरले जाते?

a)

कोळसा

b)

ॲल्युमिनियम

c)

हिरा

d)

सिलिकॉन

2.

हवेची गती मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते?

a)

बॅरोमीटर

b)

थर्मामीटर

c)

एनोमिटर

d)

या पैकी नाही

3.

द्रवरूपात आढळणारा धातू कोणता?

a)

सोने

b)

हायड्रोजन

c)

कॅल्शियम

d)

पारा

4.

वनस्पतीचा कोणता भाग मातीचे अपक्षरण रोखण्यास मदत करतो?

a)

देठ

b)

पान

c)

मुळं

d)

फांदी

5.

मानवी हृदयाला किती कप्पे आहेत?

a)

एक

b)

चार

c)

तीन

d)

सहा

6.

जीवनसत्व क च्या अभावामुळे होणारा रोग कोणता?

a)

स्कर्वी

b)

बेरीबेरी

c)

रातांधळेपणा

d)

थकवा

7.

हम सांस लेते समय कौन सी गैस छोड़ते हैं?

a)

ऑक्सीजन

b)

कार्बन डाइऑक्साइड

c)

हाइड्रोजन

d)

नाइट्रोजन