wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान गौतम बुद्ध

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

१) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला?

a)

सारनाथ

b)

बुद्धगया

c)

लुंबिनी

d)

कपिलवस्तू

2.

सिद्धार्थ गौतम बुद्धाचे आईचे नाव काय होते?

a)

यशोधरा

b)

रमाबाई

c)

महामाया

d)

माया

3.

सिद्धार्थ गौतमा यांचा जन्म कोणत्या कुळात झाला?

a)

कोलिय

b)

ब्राम्हण

c)

मल्ल

d)

श्याक्य

4.

सिद्धार्थ गौतमा पत्नीचे नाव काय होते?

a)

माया

b)

वैशाली

c)

यशोधरा

d)

सुजाता

5.

सिद्धार्थ गौतमाचे मुलाचे नाव काय होते?

a)

कश्यप

b)

राहुल

c)

चेतक

d)

देवदत्त

6.

सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे वडिलांचे नाव काय होते?

a)

मिलिंद

b)

देवदत्त

c)

रामजी

d)

शुद्दोधन

7.

सिद्धार्थ गौतमाने वयाच्या कोणत्या वर्षी गृह त्याग केला?

a)

29

b)

28

c)

30

d)

27

8.

सिद्धार्थ गौतमाला वयाच्या कोणत्या वर्षी ज्ञान प्राप्ती झाली?

a)

34

b)

35

c)

36

d)

37

9.

सिद्धार्थ गौतमाने किती वर्ष धम्म कार्य केले?

a)

43

b)

54

c)

45

d)

34

10.

सिद्धार्थ गौतमाने महापरिनिर्वाण वयाच्या कोणत्या वर्षी झाले?

a)

60

b)

90

c)

70

d)

80

11.

सर्वात प्रथम धमचक्र प्रवर्तन कोनत्या ठीकानी झाले?

a)

अयोध्या

b)

श्रावस्ती

c)

पावा

d)

सारनाथ

12.

सर्वात प्रथम गौतमा यांना किती शिष्य मिळाले?

a)

5

b)

6

c)

4

d)

7

13.

गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या भाषेत केला?

a)

प्राकृत

b)

पाली

c)

संस्कृत

d)

मागधी

14.

कोणत्या नदीच्या पाणी समस्यावर वाद झाला?

a)

यमुना

b)

गंगा

c)

रोहिणी

d)

शरयू

15.

धम्मात भंतेजी करिता किती नियम आहेत?

a)

262

b)

226

c)

227

d)

272