Worksheetsसामान्यज्ञान 16
Total questions: 11
Worksheet time: 6mins
कार्य करण्यासाठी गोष्टी आवश्यक असतात?
वजन, हालचाल
ऊर्जा, हालचाल
जडपणा, हालचाल
दाब, हालचाल
जेव्हा पहावे तेव्हा रामू सतत काम करत असतो .एका शब्दाचा पर्याय शोधा
उद्योगी
दीर्घोद्योगी
कामचुकार
कामगार
कोणता पदार्थ तयार करताना चुनखडी वापरतात?
खडी
पोलाद
स्टेनलेस स्टील
सिमेंट
कोणत्या झाडाला 'माड 'म्हणतात?
सुपारी
फणसाच्या
आंब्याच्या
नारळाच्या
अनुशक्तीचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो?
वाहतूक
विद्युत निर्मिती
उष्णता निर्मिती
ऊर्जा निर्मिती
वातावरण म्हणजे काय?
पृथ्वीवर असणारे पाण्याचे आवरण
पृथ्वीवर असणारे प्रदूषण
पृथ्वीवर असणारे जमिनीचे आवरण
पृथ्वीवर असणारे हवेचे आवरण
चंद्र कोणा भोवती फिरतो?
मंगळा भोवती
तार्याभोवती
पृथ्वीभोवती
शुक्राभोवती
89 हजार 79 म्हणजे अंकात किती?
79089
890079
89079
8979
कवायतीसाठी चार चार मीटर अंतरावर 25 मुले एका रांगेत उभी आहेत तर त्या रांगेची लांबी किती?
104 मीटर
92 मीटर
100मीटर
96 मीटर
खालीलपैकी कोणता प्राणी स्वतःसाठी निवारा बनवत नाही?
माणूस
मोर
माकड
उंदीर
मोठ्या आतड्यात काय सु
षोसले जाते ?
पाणी आणि रक्त
सर्व विद्राव्य घटक व पाणी
उरलेले विद्राव्य घटक व रक्त
उरलेले घटक व पाणी
