Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्यज्ञान 2

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

१. समुद्राचा मोठेपणा व्यक्त करण्यासाठी कोणता शब्द वापरतात.

a)

मोठा

b)

अथांग

c)

उंच

d)

भव्य

2.

२. दर आठवड्याने प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकास काय म्हणतात.

a)

साप्ताहिक

b)

पाक्षिक

c)

दैनिक

d)

नियतकालिक

3.

३. माकडाचा खेळ दाखवून आपला उदरनिर्वाह चालवतो त्याला काय म्हणतात.

a)

दरवेशी

b)

गारुडी

c)

मदारी

d)

माहूत

4.

४. संत रामदासांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय.

a)

गुरुचरित्र

b)

पांडवप्रताप

c)

दासबोध

d)

अभंग़ाथा

5.

५. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावे यासाठी शिवरायांनी कशाची निर्मिती केली.

a)

शब्दकोश

b)

राज्य व्यवहार कोश

c)

राज्याभिषेक

d)

पोथ्या

6.

६. भारताच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या संविधानाने काय दिले आहे.

a)

आज्ञा

b)

इशारे

c)

हुकूम

d)

अधिकार

7.

७. तापी नदीच्या उपनदीचे नाव काय.

a)

पूर्णा

b)

कोयना

c)

वारणा

d)

गोदावरी

8.

८. कोणत्या फळाचे बी फळाच्या बाहेर असते.

a)

फणस

b)

काजू

c)

आंबा

d)

नारळ

9.

९. 'सत्यम शिवम सुंदरम' हे कोणाचे घोषवाक्य आहे.

a)

पर्यटन विभाग

b)

दूरदर्शन

c)

आकाशवाणी

d)

रेल्वे

10.

१०. कोणते नृत्य शास्त्रीय नाही.

a)

कथ्थक

b)

गरबा

c)

कुचिपुडी

d)

ओडिसी

11.

११. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला.

a)

आर्यभट्ट

b)

केपलर

c)

कोपर्निकस

d)

न्यूटन