wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मुंग्यांच्या जगात

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?

a)

स्वतःचे आणि वसाहतींचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.

b)

केक खाण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.

c)

सिनेमा पाहण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.

d)

खेळ खेळण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.

2.

मुंग्या गंधकण केव्हा सोडतात?

a)

घरात सुगंध दरवाळावा म्हणून मुंग्या गंधकण सोडतात.

b)

पाहुणे येणार आहेत म्हणून मुंग्या गंधकण सोडतात.

c)

एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला, की मुंग्या वसाहतीकडे येताना मार्गात गंधकण सोडतात.

d)

दुर्गंध येतो म्हणून मुंग्या गंधकण सोडतात.

3.

मुंग्या कोणत्या प्रकारच्या अन्नावर अवलंबून असतात?

a)

फळे आणि भाज्या.

b)

केक आणि मिठाई.

c)

साखर आणि गोड पदार्थ.

d)

मांस आणि दुग्धजन्य पदार्थ.

4.

मुंग्या त्यांच्या वसाहतीमध्ये कशामुळे एकत्र येतात?

a)

अन्नाच्या शोधात.

b)

संपर्क साधण्यासाठी.

c)

सुरक्षा वाढवण्यासाठी.

d)

संपूर्ण वसाहतीला स्वच्छ ठेवण्यासाठी.

5.

मुंग्या गंधकण सोडण्याची प्रक्रिया कशी असते?

a)

ते गंधकण सोडून मार्गदर्शन करतात.

b)

ते गंधकण सोडून इतरांना चेतावणी देतात.

c)

ते गंधकण सोडून अन्न शोधतात.

d)

ते गंधकण सोडून वसाहतीला आकर्षित करतात.

6.

पाठात मुंग्यांसाठी आलेली विशेषणे कोणती?

a)

लाजाळू, आळशी , थकलेल्या

b)

झोपाळू, सुस्तावलेल्या , खादाड

c)

स्वप्नाळू, भांडखोर, चोरी करणाऱ्या

d)

कष्टाळू, उद्योगी आणि शिस्तप्रिय व हुशार

7.

मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा.

a)

माणूस, उंट.

b)

मधमाशी

c)

मुंगी

d)

सर्व पर्याय योग्य आहेत.

8.

मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात?

a)

आई, भाऊ, ताई व बाबा यांच्या सहाय्याने मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात.

b)

कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात.

c)

बंदूक घेऊन मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात.

d)

तलवारी घेऊन मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात.

9.

मुंग्या कोणत्या रंगाच्या असतात?

a)

मुंग्या काळ्या, तपकिरी किंवा लाल रंगाच्या असतात.

b)

मुंग्या पिवळ्या, निळ्या, हिरव्या रंगाच्या असतात.

10.

मुंग्यांच्या वसाहतीमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात?

a)

मुंग्यांच्या वसाहतीमध्ये राणी मुंगी, नर मुंगी आणि कामकरी मुंगी असे विविध प्रकारचे सदस्य असतात

b)

मुंग्यांच्या वसाहतीमध्ये लहान मुंगी, मोठी मुंगी असे विविध प्रकारचे सदस्य असतात

c)

मुंग्यांच्या वसाहतीमध्ये जाडी मुंगी, बारीक मुंगी असे विविध प्रकारचे सदस्य असतात

d)

मुंग्यांच्या वसाहतीमध्ये चावणारी मुंगी, गुदगुल्या करणारी मुंगी असे विविध प्रकारचे सदस्य असतात.

11.

वचन बदला.

मुंगी

a)

लुंगी

b)

मुंगुली

c)

मुंग्या

d)

मुंगीणी

12.

समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.

a)

संदेश = निरोप

b)

मार्ग = पर्वत

c)

पाणी = हात

d)

नर = वानर

13.

खालील शब्दांतून अयोग्य विरूद्धार्थी जोड्यांचा पर्याय ओळखा.

a)

तीव्र X हळू

b)

कष्टाळू X आळशी

c)

विष X अमृत

d)

प्रिय X आवडते

14.

मुंग्या शत्रूवर कशाचा फवारा सोडतात ?

a)

विशिष्ट आम्लाचा

b)

अत्तराचा

c)

कीटकनाशकाचा

d)

परफ्यूमचा

15.

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा .

तत्पर असणे -

a)

झोपी जाणे

b)

गाणे गाणे

c)

तयार असणे

d)

कंटाळा करणे