wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

new town all que mar 25

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईल्स आकार कमी करणारे प्रोग्रॅम्स कोणते ?

a)

अन -इन्स्टोल प्रोग्राम

b)

डिस्क क्लीन अप

c)

बॅक - उप

d)

फाईल कॉम्प्रेशन

2.

प्राप्त ईमेलच्या शीर्षकस्थानी युजर ला खालील गोष्टी दिसतात : सेण्डर ने कोणता पर्याय वापराल?

a)

# Secret

b)

# Private

c)

BCC

d)

एक उपनाम 

3.

डॉट पिच चा मॉनिटरच्या स्पष्टतेवर काय परिणाम होतो ? 

a)

डॉट पिच जितका जास्त असेल तितकी स्पष्ट प्रतिमा तयार होतात .

b)

डॉट पिचचा मॉनिटरच्या स्पष्टतेवर  परिणाम होत नाही .

c)

डॉटपिच  मॉनिटर   च्या रंग गुणवत्तेवर परिणाम करतात ..

d)

डॉट पीच जितकी कमी असेल तितकी स्पष्ट प्रतिमा तयार होतात .

4.

प्रिंटरच्या  मेमरीच्या त्याच्या  कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो?

a)

हे डुप्लेक्स प्रिंटिंग सक्षम करते.

b)

हे प्रिंटर ची रंग क्षमता वाढवते.

c)

हे छापलेल्या प्रतिमांचे रिझॉल्युशन सुधारते.

d)

हे मोठ्या दस्ताऐवजांची प्रिंटिंग गती वाढवते.

5.

स्कँनेर स्वतंत्र अक्षरे किंवा प्रतिमा ओळखत नाहीत . त्या ऐवजी ,

a)

ते प्रकाशित , गडद आणि रंगीत भाग ओळखतात ज्यातून स्वतंत्र अक्षरे किंवा प्रतिमा बनवतात

b)

ते संदर्भ आणि अर्थ समजण्यासाठी नमूल्यांचे विशेषण करतात

c)

ते दस्तऐवजांमध्ये वापरल्या गेलेल्या चुंबकीय शाईचे निदान करतात

d)

ते मजकूर थेट वायनरी कोडमध्ये भाषांतरित करतात

6.

फोटो स्कॅन करतांना स्कॅनरचे लीड नीट बंद झाले नाही तर काय होते ? स्कॅन केलेला फोटो असा असेल :

a)

रंगीबेरंगी

b)

पूर्ण काळा

c)

पांढरा आणि अस्पष्ट

d)

अस्पष्ट आणि धूसर

7.

सामान्य छंदांसाठी लोकांना जोडण्यासाठी एक नवीन सोशल नेटवर्किंग साईट तयार करत असतांना , कोणती वैशिष्ट्य समाविष्ट करणे आवश्यक आहे ?

a)

कॉर्पोरेट पेजेस

b)

पेजेस

c)

ग्रुप्स

d)

ग्रुप्सग्रुप्सन्यूज फीड

8.

सिस्टीम बोर्डवरील सॉकेट्सचा मुख्य उद्देश काय ?

a)

चिप कॅरियर्सना थेट सिस्टम बोर्डवर माउंट करणे

b)

INCLUDING MICROPROCESSOR AND MEMORY CHIPS TO CONNECT THE SYSTEM BOARD TO VARIOUS TYPES OF CHIPS

c)

संगणकाला बाह्य उपकरणे जोडणे

d)

सिस्टम बोर्डला वीज पुरवणे

9.

डुप्लेक्स प्रिंटिंग काय आहे आणि पर्यावरणासाठी ते फायदेशीर का मानले जाते ?

a)

एकाच वेळी एकाहून अधिक प्रति छापणे ; हे वेळ वाचवते

b)

उच्च  रिझोल्युशनसह छपाई करणे ; हे शाईचा वापर कमी करते

c)

कागदाच्या दोन्ही बाजूंनी छपाई करणे ; हे कागदाचा अपव्यय कमी करते

d)

काळी आणि रंगीत दोन्ही छपाई करणे ; हे प्रतिमेची गुणवत्ता सुधारते 

10.

इंटेलिजन्सचे किती वेगवेगळे प्रकार असतात

a)

8

b)

5

c)

2

d)

10

11.

पुढील नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे ?

a)

विंडोज एनटी सेर्व्हर

b)

वरीलपैकी सर्व

c)

विंडोज एक्सपी सेर्व्हर

d)

नेटवेअर

12.

जगभरात वापरले जाणारे सर्च इंजिन कोणते ?

a)

गुगल

b)

डोमेन

c)

टोगल

d)

ह्यापैकी कोणतेच नाही

13.

पीसीवर शॉर्टकट तयार करण्याचा फायदा कोणता नाही हे ओळखा ?

a)

फाईलच्या आकारात घट

b)

आरएसआय (पुनरावृत्ती सिंड्रोम दुखापत) चे जोखीम कमी करा

c)

ईजी एक्सेस

d)

कार्यक्षम आणि वेळेची बचत

14.

सीआयएससी म्हणजे ---

a)

कॉम्लेक्स इंडेक्स सेट कॉम्पूटर

b)

कॉम्पूटर इंस्ट्रक्शन सेट कॉम्पूटर

c)

ह्यापैकी कोणतेच नाही

d)

कॉम्पेयस इंस्ट्रक्शन ऑनसेट कॉम्पूटर

15.

----- ही रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो .

a)

ह्यापैकी कोणतेच नाही

b)

फ्लॉपी डिस्क

c)

सीडी

d)

हार्ड डिस्क पॅक्स

16.

IM आयएम चे संपूर्ण स्वरूप ------ हे आहे .

a)

इंस्टंटन्ट मेकिंग

b)

इंस्टंटन्ट मेसेजिंग

c)

ह्यापैकी कोणतेच नाही

d)

इंटरनल मेसेजिंग

17.

राउटरची संगणक नेटवर्कमधील भूमिका कोणत्या पर्यायात सर्वात उत्तम प्रकारे वर्णन केलेली आहे ?

a)

एक्सपान्शन कार्ड म्हणून संगणकाला नेटवर्कशी जोडते

b)

संपूर्ण नेटवर्कसाठी वापरकर्त्याला खात्यांसारखी संसाधने व्यवस्थापित करते

c)

डेटा प्रवाहाचे समन्वय करते आणि संदेश थेट प्रेयक आणि प्राप्तकर्त्या नोडस् मध्ये पाठवते

d)

डेटा पॅकेट्स एका नेटवर्कमध्ये त्यांच्या गंतव्य स्थानी पाठवते

18.

इंटरनेट सुरक्षा साईट्सची भूमिका काय आहे ?

a)

ग्राफिक कार्यक्षमता वाढवणे

b)

ऑनलाईन सुरक्षा आणि गोपनीयता सुधारण्यासाठी

c)

ब्राऊजर सेटिंग्सचे व्यवस्थापन करणे

d)

ब्राऊजर सेटिंग्सचे व्यवस्थापन करणे

19.

The --- displays a list of commands that can be used to gain access to gain access to information , change hardware settings, find information stored in the , get online help and shut down the computer

a)

Start Button

b)

GUI

c)

ICON

d)

DEESKTOP

20.

CSV full form

a)

Comma Separated Values

b)

Cursor Style Version

c)

Common Spaced Values

d)

Common Script Version