wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

विशेषण ओळख

Total questions: 20

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

"ती मुलगी सुंदर आहे." – वाक्यातील 'सुंदर' हे कोणते विशेषण आहे?

a)

संख्यावाचक

b)

सर्वनामिक

c)

गुणवाचक

d)

क्रियाविशेषण

2.

"हा मुलगा अभ्यासू आहे." – 'हा' शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

a)

गुणवाचक

b)

सर्वनामिक

c)

संख्यावाचक

d)

क्रियाविशेषण

3.

"पाच मुले खेळत होती." – 'पाच' हे कोणते विशेषण आहे?

a)

गुणवाचक

b)

सर्वनामिक

c)

संख्यावाचक

d)

नाम

4.

खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते?

a)

ती

b)

सुंदर

c)

सात

d)

या

5.

"त्या मुली खूप समजूतदार आहेत." – 'त्या' या शब्दाचा प्रकार कोणता?

a)

संख्यावाचक

b)

सर्वनामिक

c)

गुणवाचक

d)

नाम

6.

खालीलपैकी संख्यावाचक विशेषण कोणते?

a)

तो

b)

मोठा

c)

तीन

d)

गोड

7.

"ही माझी वही आहे." – 'ही' कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

a)

गुणवाचक

b)

संख्यावाचक

c)

सर्वनामिक

d)

क्रियाविशेषण

8.

"मोठी झाडे सावली देतात." – 'मोठी' हे कोणते विशेषण आहे?

a)

गुणवाचक

b)

सर्वनामिक

c)

संख्यावाचक

d)

नाम

9.

खालीलपैकी सर्वनामिक विशेषण ओळखा:

a)

लाल

b)

चार

c)

माझा

d)

सुंदर

10.

कोणता शब्द विशेषण प्रकार नाही ?

a)

गुणवाचक

b)

सर्वनामिक

c)

संख्यावाचक

d)

नाम

11.

खालीलपैकी सर्वनामिक विशेषण ओळखा:

a)

लाल

b)

चार

c)

माझा

d)

सुंदर

12.

“दोन पक्षी आकाशात उडाले.” – 'दोन' शब्दाचा प्रकार कोणता आहे?

a)

गुणवाचक विशेषण

b)

संख्यावाचक विशेषण

c)

सर्वनाम

d)

क्रियापद

13.

“गोड आंबा खाल्ला.” – 'गोड' हे विशेषण कोणत्या प्रकारचे आहे?

a)

सर्वनामिक

b)

संख्यावाचक

c)

गुणवाचक

d)

क्रियाविशेषण

14.

खालीलपैकी कोणते विशेषण नाही?

a)

लाल

b)

तो

c)

झाड

d)

तीन

15.

“आपले पुस्तक टेबलावर ठेवा.” – 'आपले' कोणते विशेषण प्रकार आहे?

a)

गुणवाचक

b)

संख्यावाचक

c)

सर्वनामिक

d)

क्रियाविशेषण

16.

खालीलपैकी कोणते शब्दजोड संख्यावाचक विशेषणाचे उदाहरण आहे?

a)

मोठा – लहान

b)

माझा – तुझा

c)

एक – दोन

d)

मी – तू

17.

जोड्या लावा

a)

गुणवाचक

1.

सुंदर फुल

b)

संख्यावाचक

2.

पाच फळे

c)

सार्वनामिक

3.

आम्ही विद्यार्थी

18.

विशेषण हा शब्द कोणाची विशेषता दाखवतो?

a)

क्रियापदाची

b)

नाम/सर्वनामाची

c)

वाक्याची

d)

अव्ययाची

19.

“लाल फुल” या वाक्यात ‘लाल’ हा कोणत्या प्रकारचा विशेषण आहे?

a)

संख्यावाचक

b)

गुणवाचक

c)

प्रश्नार्थक

d)

संबंधवाचक

20.

“दहा विद्यार्थी वर्गात बसले.” या वाक्यात ‘दहा’ हा कोणत्या प्रकारचा विशेषण आहे?

a)

संख्यावाचक (निश्चित)

b)

संख्यावाचक (अनिश्चित)

c)

सार्वनामिक

d)

दर्शक