wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

घर दर्शक शब्द

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

a)

पोळे

b)

ढोली

c)

गोठा

d)

वारूळ

2.

माकड कोठे राहतो?

a)

झाड

b)

गोठा

c)

जाळे

d)

खुराडा

3.

मुंग्याच्या घराला काय म्हणतात?

a)

गोठा

b)

वारूळ

c)

पागा

d)

गुहा

4.

साप व उंदीर कोठे राहतात?

a)

घरटे

b)

गुहा

c)

बीळ

d)

वारूळ

5.

चिमणीच्या घराला काय म्हणतात?

a)

गुहा

b)

पागा

c)

घरटे

d)

जाळे

6.

वरील निवारा कोणाचा आहे ते सांगा?

a)

वाघ

b)

घुबड

c)

मुंगी

d)

माणूस

7.

चित्रातील निवारा कोणाचा आहे?

a)

वाघ

b)

हत्ती

c)

सुगरण

d)

गाय

8.

वरील निवारा कोणाचा आहे?

a)

कोल्हा

b)

वाघ

c)

सिंह

d)

बैल

9.

घोड्याच्या घराला काय म्हणतात?

a)

गोठा

b)

पागा

c)

बीळ

d)

घरटे

10.

चित्रातील घर कोणाची आहे?

a)

चित्ता

b)

वाघ

c)

हत्ती

d)

पक्षी