Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

वजाबाकी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

राहुल ने आपल्या वाढदिवसा दिवशी आणलेल्या ८२ चॉकलेट पैकी 74 चॉकलेट मित्रांना वाटली तर किती चॉकलेट शिल्लक राहिली ?

a)

८

b)

१३७

c)

९

d)

७

2.

सीमा ने पुस्तकाच्या 78 पानांपैकी 49 पाने वाचली तर न वाचलेली पाने किती ?

a)

१८

b)

१७

c)

१९

d)

२९

3.

दुसरीच्या वर्गातील 37 मुलींपैकी 28 मुलींनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला तर किती मुलींनी भाग घेतला नाही ?

a)

३९

b)

९

c)

८

d)

०

4.

अजयने जमवलेल्या 50 बियांपैकी 25 चिकूच्या बिया आहेत, तर इतर फळांच्या किती बिया आहेत ?

a)

१०

b)

१३

c)

२५

d)

१७

5.

४५ – ३० = ?

a)

१०

b)

१५

c)

२७

d)

३२

6.

एका शाळेत बनविलेल्या 63 कागदी फुलांपैकी 48 फुले विकली गेली तर किती फुले शिल्लक राहिली ?

a)

१६

b)

२०

c)

१३

d)

१५

7.

९२ – ०९ = ?

a)

८७

b)

५७

c)

८३

d)

१४३

8.

१०० – २५ =?

a)

७५

b)

५५

c)

५७

d)

३

9.

मेघाने 45 रोपंपैकी 27 रोपे लावली ,तर किती रोपे लावायचे राहिले आहेत ?

a)

७१

b)

१८

c)

४८

d)

८४

10.

56 – १० =?

a)

45

b)

56

c)

85

d)

46