wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शैक्षणिक व्यवस्थापन आणि नेतृत्व

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

नेतृत्वाच्या व्याख्येत मुख्यतः खालीलपैकी कोणते मुद्दे स्पष्ट येतात?

a)

दिशा दर्शवणे

b)

प्रगल्भता

c)

शिस्त

d)

सामंजस्य

2.

शाळांमध्ये परिपूर्ण शाळा विकासासाठी सर्वसमावेशक क्षेत्रे किती?

a)

10

b)

11

c)

12

d)

13

3.

एक विश्वास जो स्वतःची तसेच सभोवतालच्या विश्वाची जाणीव करून देणारी क्षमता.

a)

धैर्यशीलता

b)

मानसिकता

c)

प्रात्यक्षिक

d)

अनुकुलता

4.

आव्हाने टाळणे किंवा सहजगत्या सोडून देणे ही कोणती मानसिकता आहे?

a)

निश्चित मानसिकता

b)

विकासाची मानसिकता

c)

नैराश्याची मानसिकता

d)

दुरुस्त मानसिकता

5.

नेतृत्व म्हणजे ------------------ व अभिव्यक्ती उंचावण्याची आणि व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची प्रक्रिया होय.

a)

व्यक्तीची ओळख

b)

व्यक्तीची दृष्टी

c)

व्यक्तींचा स्वभाव

d)

व्यक्तीची निवड

6.

उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कौशल्याचा वापर करावा लागतो?

a)

प्रशंसा

b)

शिस्त

c)

मानवी सहसंबंध

d)

शिक्षा

7.

व्यवस्थापन प्रक्रियेचे महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत?

a)

नेतृत्व आणि निर्णय प्रक्रिया

b)

नियंत्रण आणि समन्वय

c)

संघटन आणि संचलन

d)

वरील सर्व

8.

व्यवस्थापन क्षमता म्हणजे काय?

a)

सहज व उत्स्फूर्त सहभाग

b)

साधनांचा सुयोग्य वापर

c)

शैक्षणिक उद्दिष्ट्ये दर्जेदार पातळीपर्यंत प्राप्त करण्याचे कौशल्य

d)

वरील सर्व

9.

प्रेरणा दिल्याने कामात कोणता बदल होतो?

a)

आनंद निर्मिती

b)

सन्मान

c)

कार्यक्षमतेत वाढ

d)

सावकाश

10.

अनेक ठिकाणी व्यक्ति बदलल्या तरी तिथल्या कार्यप्रणाली मध्ये बदल घडून येत नाही व यशाची खात्री राहते या विचारप्रणालीला ------------------ म्हणतात.

a)

नेतृत्व

b)

कार्यप्रणाली

c)

क्षमता संवर्धन

d)

कार्यसंस्कृती