wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ग्रंथ वाचन

Total questions: 9

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

1 खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून ग्रंथाचे नाव पूर्ण करा, (भगवान बुद्ध आणि त्यांचा . )

a)

संघ

b)

धर्म

c)

बुद्ध

d)

धम्म

2.

2 राजाची सत्ता असलेले एकूण राज्य संख्येने किती होती?

a)

वीस

b)

बारा

c)

सोळा

d)

बत्तीस

3.

3 महामायेच्या आईचे नाव काय होते?

a)

सुलक्षणा

b)

पार्वती

c)

गौतमी

d)

कंच्चना

4.

4 सिद्धार्थाचा जन्म ख्रिस्त पूर्व कोणत्या वर्षी झाला?

a)

५६३

b)

५६८

c)

५१३

d)

५०३

5.

5 आसीत ऋषीचे नरदत्ताशी काय नाते होते।

a)

भाचा

b)

पुतण्या

c)

मुलगा

d)

शिक्ष

6.

6 सिध्दार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेंव्हा ते किती दिवसांचे होते?

a)

पाच

b)

तीन

c)

सात

d)

बारा

7.

7 सिद्धार्थाचे दुसरे गुरू कोण होते?

a)

आठ ब्राह्मण

b)

संबमित्त

c)

भारद्वाज

d)

नरदत्त

8.

8 शाक्य लोक उत्सव साजरा करीत असत.

१ वप्रमंगल २ नागर धरणे ३ शेती। ४ व्तव्यकल्य

a)

वप्रमंगल

b)

नागर धरणे

c)

शेती

d)

र्वतव्यकल्य

9.

9 सिद्धार्थाच्या पत्नीचे नाव काय होते?

१ गौतमी २ महामाया ३ यशोधरा ४ प्रज्यापती

a)

गौतमी

b)

महामाया

c)

यशोधरा

d)

प्रज्यापती