WorksheetsBe quick !
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Who is the most important person in your life -
तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती कोण ?
What is your favourite task?
तुमचे आवडते काम कोणते ?
What are your hobbies?
तुमचे छंद कोणते ?
Do you feel that you have achieved what you wanted to achieve?
असे वाटते का की जे तुम्हाला मिळवायचे होते ते आज मिळवले आहे?
Yes
हो
No
नाही
Never thought of this
असा विचार कधी नाही केला
Yet to achieve more
अजून खूप मिळवायचे आहे
Do you feel that there are many compromises in your life?
अनेक गोष्टी तडजोड म्हणून कराव्या लागल्या असे वाटते का ?
Yes, always
हो नेहमीच
Most of the time
बहुतेक वेळा
Not every time
दर वेळी नाही
Never
कधीच नाही
This image is mostly related to
ही इमेज जास्त करून संबंधित आहे --
Men
पुरुष
Women
स्त्री
Both
दोघेही
Mostly men
जास्त करून पुरुष
What does this image mean?
या फोटोचा अर्थ काय असावा ?
Competition of today's world
आजच्या युगातील स्पर्धा
Wrong Competition
चुकीची स्पर्धा
Equality
समानता
Can't say anything
नाही सांगता येत
What do you see here?
तुम्हाला काय दिसते आहे ?
Young woman
तरुण मुलगी
Old woman
म्हातारी बाई
Both, young and Old woman
तरुण मुलगी
म्हातारी बाई - दोन्ही
it is a wierd image
विचित्र आहे हे चित्र
According to you who is Head of the family ?
तुमच्यामते कुटुंब प्रमुख कोण ?
Mostly Man
जास्त करून पुरुष
Can be Woman
स्त्री असू शकते
Definitely Man
नक्कीच पुरुष
Both, Man and Woman
स्त्री, पुरुष दोघेही
What is the right equation according to you?
तुमच्या मते कोणते समीकरण योग्य आहे ?
Man = Women
पुरुष = स्त्री
Man > Woman
पुरुष > स्त्री
Man < Woman
पुरुष < स्त्री
Man + Woman
पुरुष + स्त्री
