wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रश्नावली

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

DIKSHA (app) चे Full form काय आहे?

a)

Digital initiatives for

knowledge and studies

b)

Development initiatives

for knowledge and studies

c)

Digital Infrastructure for

knowledge sharing

d)

Digital IT System

for knowledge sharing

2.

NEP2020 मधील स्तर कोणते आहेत?

a)

5+3+4+3

b)

5+4+3+3

c)

5+3+3+4

d)

4+5+3+3

3.

विद्यार्थ्यांच्या संपादणुक पातळीचा नियमित आढावा घेणे,

ही कोणाची जबाबदारी आहे?

a)

DIET

b)

SCERT

c)

शिक्षणाधिकारी

d)

वरील सर्व

4.

तुमचा एक सहकारी शालेय कामकाजासाठी सतत कुरकुरत असतात, अशावेळी तुम्ही काय कराल?

a)

आपले आपले काम त्यांच्याकडे लक्ष न देता पार पाडू

b)

साहेबांकडे त्यांची तक्रार करू

c)

कार्यभाराबाबत त्यांच्याशी एकदा स्पष्टच बोलू

d)

त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता आपणही कुरकुर करू

5.

शिक्षकांची पगार योग्यच असायला हवी कारण

a)

शिक्षकांच्याही गरजा महत्वपूर्ण असतात

b)

शिक्षक आहे म्हणून त्याला आर्थिक संकट टाळता येणार नाहीत

c)

आर्थिक समस्यांनी ग्रस्त शिक्षक आपल्या व्यवसायाला न्याय देऊ शकत नाहीत

d)

वरील सर्व

6.

PRASHAST App कशासंदर्भात आहे?

a)

प्रशासन

b)

समावेशित शिक्षण

c)

मुलींचे शिक्षण

d)

वरील सर्व

7.

विद्यांजली 2.0 कशा संदर्भात आहे?

a)

शाळा-समाज सहभाग

b)

इ.१ ली विद्या प्रवेश

c)

विद्येचे महत्त्व पटवून देण्यासाठी

d)

यापैकी नाही

8.

शिक्षकांना सर्वसाधारणपणे सवय असते...

a)

अध्यापन पद्धतीत जास्त डोके न घालण्याची

b)

एकाच पद्धतीने सर्व पाठ घेण्याची

c)

आपल्याच अध्यापन पद्धतीबद्दल दुराग्रह बाळगण्याची

d)

कसातरी अभ्यासक्रम संपवण्याची

9.

Inspire Award Manak कोणत्या वर्गांसाठी आहे?

a)

इ. १ ते १०

b)

इ. ६ ते १०

c)

इ. ५ ते १०

d)

इ. ५ ते १२

10.

विधान परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

a)

५ वर्ष

b)

६ वर्ष

c)

१० वर्ष

d)

यापैकी नाही