Free Printable Worksheets
Font size
More settings
आगगाडी ला घरांची माळ का म्हंटले जाते?
रुळावरून पळत असल्यामुळे
लोकांना घेऊन फिरत असल्यामुळे
जोडलेले डबे घेऊन चालत असल्यामुळे
आगगाडी कोठे जाते?
घरोघरी
गावोगावी
गल्लोगल्ली
आगगाडी कशाला भीत नाही?
पाऊस - वाऱ्याला
आगीला
शत्रूला
आगगाडी ला कोण अडवू शकत नाही?
समुद्र
घरे
नदी, पहाड
आगगाडी ला टाटा करणारे कोण?
झाडे
माणसे
पक्षी
सर्वांना घरी कोण पोचवते?
मालगाडी
आगगाडी
बाबागाडी
View all
6 questions
Grade 6 विशेषण
Worksheet
•
1st - 6th Grade
10 questions
NAAV BANAO
4th Grade
अंक २१ ते ५०
दिवाळी
संज्ञा: एक मजेदार क्विझ
8 questions
ai chi matra Part 1