Font size
S
M
L
XL
Worksheetsदिवाळी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
दिवाळी हा सण किती दिवस साजरा करतात?
a)
दोन
b)
तीन
c)
चार
d)
पाच
2.
दिवाळीत सर्वत्र कशाचा घमघमाट सुटलेला असतो?
a)
अत्तराचा
b)
दिव्यांचा
c)
फराळाचा
d)
यापैकी नाही
3.
काही मुले ------ बनवण्यात दंग झालेली असतात
(a)
4.
घराच्या अंगणात दगड मातीचे किल्ले बनवतात
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
दिवाळीच्या पहिल्या दिवसाला काय म्हणतात?
a)
नरक चतुर्दशी
b)
लक्ष्मीपूजन
c)
दिवाळ
d)
यापैकी नाही
6.
नरक चतुर्दशी च्या दिवशी अंगाला सुवासिक उटणे व तेल लावत नाही
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
7.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोण हिशोबाच्या वह्यांचे पूजा करतात?
a)
व्यापारी लोक
b)
कामगार
c)
शिक्षक
d)
विद्यार्थी
8.
---- संवत् हे व्यापा-यांचे नवीन वर्ष सुरू होते
(a)
9.
कोणत्या दिवशी बहिण भावाला ओवाळते?
a)
बलिप्रतिपदेला
b)
लक्ष्मीपूजन
c)
नरक चतुर्दशी ला
d)
भाऊबीजेला
10.
दिवाळीत लोक कोणाला आनंदाने भेटतात?
a)
शिक्षकांना
b)
शेजारी
c)
मित्रमंडळी व नातेवाईकांना
d)
यापैकी नाही
Reset
