wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

नाम आणि विशेषण यांच्या जोड्या लावा

Total questions: 6

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

नाम आणि विशेषणाच्या जोड्या लावा

a)

गुलाब

1.

लाल

b)

आकाश

2.

निळे

c)

रागिणी दीदी

3.

गोरी

d)

आई

4.

प्रेमळ

e)

अक्षर

5.

सुंदर

2.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा

राणी छान नाचते.

a)

राणी

b)

छान

c)

नाचते

3.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा

ससा तुरुतुरु धावतो.

a)

तुरुतुरु

b)

ससा

c)

धावतो

4.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा

एक घनदाट जंगल होते.

a)

एक

b)

घनदाट

c)

जंगल

d)

होते

5.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा

बाग हिरवीगार आहे.

a)

बाग

b)

हिरवीगार

c)

आहे

6.

खालील वाक्यातील विशेषण ओळखा

माझे गाव स्वच्छ आहे.

a)

माझे

b)

गाव

c)

स्वच्छ

d)

आहे