Font size
S
M
L
XL
Worksheetsचित्रवर्णन
Total questions: 11
Worksheet time: 14mins
Name
Class
Date
1.
Match the following
a)
शिक्षक
1.
शिक्षिका
b)
मुलगी
2.
मुलगा
c)
पक्षी
3.
पक्षिण
d)
पोपट
4.
मैना
e)
विद्यार्थीनी
5.
विद्यार्थी
2.
चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे ?
a)
नदी
b)
शाळा
c)
घर
3.
मुले झाडाखाली काय करत आहेत ? (a)
Choose from the below words
पुस्तक वाचतात
खेळत आहेत
झाडांची निगा राखत आहेत
पाण्याची टाकी भरत आहेत
4.
चित्रातीलवेळ कोणती आहे . (a)
Choose from the below words
सकाळ
दुपार
रात्री
संध्याकाळ
5.
आकाशात लाल रंगाचे के दिसत आहे ? (a)
Choose from the below words
पतंग
फुल
पक्षी
गाडी
6.
शाळेचे आवार कसे आहे ? (a)
Choose from the below words
स्वच्छ
कचरा
धूळ
7.
चित्रात शिक्षक काय करत आहे ?
a)
खेळत
b)
मार्गदर्शन
c)
मारत
8.
शाळेत कोणती घंटा वाजली आहे?
a)
जेवणाची
b)
शेवटची
c)
सुरुवातीची
9.
चित्रात कोणता खेळ मुले खेळत आहेत ? (a)
Choose from the below words
फुटबॉल
क्रिकेट
बास्केटबॉल
टेबल टेनिस
10.
हे चित्र पाहून तुम्हाला कसे वाटले ? (a)
Choose from the below words
आनंद
दुःख
उदासीनता
कडवटपणा
11.
चित्रात ऐकू येणारा आवाज ओळखा ? (a)
Choose from the below words
हसण्याचा
गाणे
पुस्तक वाचन
चिंतन
Reset
