Search Header Logo
यूनिट 3 ग्रेड 5

यूनिट 3 ग्रेड 5

Assessment

Presentation

Education

5th Grade

Practice Problem

Easy

Created by

Sonali K

Used 1+ times

FREE Resource

1 Slide • 10 Questions

1

media

2

Multiple Choice

आईला पैसे का सापडले नाहीत ?

1

पैसे हरवले होते.

2

पैसे नीट शोधले नाहीत.

3

पैसे दामुकाकांकडे होते.

4

पैसे कपड्यांच्या घाडीत होते.

3

Multiple Choice

दामूकाका आई कपडे का देत असे?

1

दामूकाका नवीन कपडे विकतो

2

दामूकाका कपडे धुण्यास मदत करतो

3

दामूकाका विश्वासू आणि प्रामाणिक इस्त्रीवाला आहे

4

दामूकाका चांगले शिवणकाम करतो

4

Multiple Choice

कपड्यांच्या घडीत पैसे कोणाला सापडले?

1

शिवानी

2

बाबांना

3

आईला

4

दामूकाका

5

Multiple Choice

दामूकाका १०० रुपये का दिले गेले?

1

त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस

2

D) कपड्यांमध्ये भोक पडल्याने

3

कपडे विकत घेण्यासाठी

4

) कपड्यां चे अतिरिक्त पैसे

6

Multiple Choice

या धड्याचा मुख्य बोध काय आहे?

1

नेहमी नवीन कपडे विकत घ्यावे

2

पैसे सांभाळून ठेवावे

3

कपडे नीट घडीत ठेवावे

4

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे

7

Multiple Choice

आई नेहमी पैसे कुठे ठेवते?

1

कपड्यांच्या घडीत

2

टेबलावर

3

कपाटात

4

शिवानी कडे

8

Multiple Choice

कपडे इस्त्रीला कोण नेऊन देत होते?

1

भाऊ

2

आई

3

बाबा

4

दामू काका

9

Multiple Choice

दामूकाकांनी पैसे परत देताना सर्वात पहिले कोणाला हाक मारली?

1

बाबांना

2

शिवानीला

3

आईला

4

शिवराज

10

Multiple Choice

आईला कपड्यांमध्ये पैसे ठेवले होते हे विसरण्याचे कारण काय?

1

तिने आधी कोणाला दिले होते.

2

ती घाईत होती.

3

पैसे दुसऱ्या साडीत ठेवले होते.

4

खूप काम होते.

11

Multiple Choice

बाबांनी दामूकाकाचे कौतुक का केले?

1

त्याने कपडे मोफत इस्त्री केली म्हणून

2

त्याच्या प्रामाणिकपणामुळे

3

तो वेगाने काम करतो म्हणून

4

तो गरीब आहे म्हणून

media

Show answer

Auto Play

Slide 1 / 11

SLIDE